<p>1. विश्वचषकात भारताविरोधात पाकिस्तानचा सलग सातव्यांदा पराभव, मँचेस्टरमध्ये टीम इंडियाचा 89 धावांनी विजय, रोहित शर्मा मॅन ऑफ द मॅच<br /><br />2. राज्यमंत्रिमंडळ विस्तारात राधाकृष्ण विखेंकडे गृहनिर्माण मंत्रिपदाची धुरा, अनिल बोंडेंच्या खांद्यावर कृषी मंत्रालयाचा भार तर राम शिंदेंचं जलसंधारण शिवसेनेच्या तानाजी सावंतांकडे<br /><br />3. विनोद तावडेंचं खातं विभागून आशिष शेलारांकडे
from maharashtra http://bit.ly/2WL0IHH
No comments:
Post a Comment